
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युला
• 16 विरुद्ध 13 मतांनी महायुतीचा विजय; आगामी सत्तावाटपासाठी ठरले नवीन समीकरण
शहरे

• 16 विरुद्ध 13 मतांनी महायुतीचा विजय; आगामी सत्तावाटपासाठी ठरले नवीन समीकरण

Kohlapur News : कोल्हापूर: सत्तेच्या हव्यासापोटी कायद्याची मोडतोड करून गोकुळची सत्ता बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

kohlapur News :कोल्हापूर: उसाच्या दरासाठी गेल्या ६१ तासांपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे.

•पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी व नागठाण्यात ठिय्या आंदोलन तीव्र; 4,500 रुपयांच्या पहिल्या उचलीवर शेतकरी संघटना ठाम, प्रशासनासोबत तोडग्यासाठी बैठका सुरु

Kohlapur News :कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये चार शासननियुक्त स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयावरून महायुतीमध्येच मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

Kohlapur news :कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या समविचारी पॅनलला डावलून पराभूत गटाच्या हातात गोकुळचा कारभार देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.