
Mumbai News : शरद पवार यांची प्रकृती स्थिर; पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.























