
औषधविक्रेते आणि रुग्णालयांच्या नफ्यावर ३० टक्क्यांची मर्यादा
उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरही नियंत्रण आणण्याची ‘ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्क’ची मागणी
विभाग

उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरही नियंत्रण आणण्याची ‘ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्क’ची मागणी

Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mumbai News :मुंबई : डॉक्टर होणे ही केवळ पदवी असली, तरी डॉक्टर म्हणून समाजाचा विश्वास संपादन करणे हीच खरी कमाई आहे.

Delhi News :नवी दिल्ली : भारतात ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडांचा ठिसूळपणा ही गंभीर आरोग्यसमस्या बनत आहे.

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : रुग्णांचे हक्क, गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि सामाजिक आरोग्य चळवळीत उल्लेखनीय कार्य करणारे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची भारतीय संविधानाला समर्पित दुसऱ्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Delhi News :नवी दिल्ली : कर्करोगाच्या उपचारांचा वाढता खर्च सहन करणाऱ्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे.