
Pune News : पुण्यात हुंड्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
•लग्नानंतर हुंड्यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप; पोलिसांकडून पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर गुन्हे नोंदवून कसून तपास सुरू
#

•लग्नानंतर हुंड्यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप; पोलिसांकडून पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर गुन्हे नोंदवून कसून तपास सुरू

•"नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावरील प्रकार; तरुणाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने घातापाताचा संशय."

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : Pune Crime News | काळेपडळ परिसरात घरफोड्या करून लॅपटॉप, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डेटा केबल आणि स्पीकर चोरणाऱ्या दोघांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली.

पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News : वानवडी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पथकाने जेरबंद केले.

पुणे, 10 Aug 2026, महाराष्ट्र मिरर : State Excise Pune ACB Trap : मद्यविक्रीशी संबंधित परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.

पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News पुणे शहरात घरफोडी आणि चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला.