
Panvel Murder News : पनवेलमध्ये 55 वर्षीय महिलेचा खून करणाऱ्याला अटक; केवळ दोन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला
•उसने दिलेले 49 हजार रुपये परत न मिळाल्याने केला खून; महिला तपास पथकाच्या कौशल्याला सहाय्यक आयुक्तांनी दिले श्रेय
#

•उसने दिलेले 49 हजार रुपये परत न मिळाल्याने केला खून; महिला तपास पथकाच्या कौशल्याला सहाय्यक आयुक्तांनी दिले श्रेय

Panvel Latest Crime News : 'बाळगृहात राहायचे नव्हते' म्हणून 12 ते 17 वयोगटातील मुलींनी एक मजली इमारतीवरून घेतली उडी; अपहरणाचा गुन्हा दाखल.

•आर्थिक अडचणीतून गैरधंदा सुरू, आरोपीला अटक करून कायदेशीर नोटीस

पनवेल महाराष्ट्र मिरर : मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी मध्यरात्री पनवेलमधील 'नाईट रायडर्स' बारवर आक्रमक कारवाई करत तोडफोड केली होती.

पनवेल जितिन शेट्टी : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे महामार्गावरील कामोठे शहरानजीकच्या उड्डाणपुलावर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कामोठे पोलिसांनी काल रात्री एका टेम्पोवर धाड टाकली.

पनवेल इम्रान चौधरी : पनवेल तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या क्रेजी बॉयस बार अँड रेस्टॉरंटवर गंभीर आरोपांचा भडिमार झाला आहे.