
Panvel Crime News : कळंबोलीत 'पती'च पत्नीला वेश्याव्यवसायात ढकलत होता, पोलीस कारवाईत पर्दाफाश
•आर्थिक अडचणीतून गैरधंदा सुरू, आरोपीला अटक करून कायदेशीर नोटीस
#

•आर्थिक अडचणीतून गैरधंदा सुरू, आरोपीला अटक करून कायदेशीर नोटीस

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल येथील पनवेल भगिनी समाज या सामाजिक संस्थेची नुकतीच १०० वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्त येत्या २ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

पनवेल जितिन शेट्टी : खारघर येथील सेक्टर ६ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉप विरोधात खारघरमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या वाईन शॉप विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन सादर केले.

•ती फक्त 27 वर्षांची होती… पतीनेच रचली तिच्या अंताची कटकारस्थान,पत्नीच्या खुनासाठी पतीची 6 लाखांची सुपारी – उलवा हत्याकांडाचा थरारक उलगडा

जातीवरून शिवीगाळ व खंडणीच्या गुन्ह्यात होता फरार, तडीपार करण्याची होतेय मागणी..!!

पनवेल जितिन शेट्टी : २२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, यामधे आपल्या देशातील तसेच विदेशातील देखिल काही पर्यटकांवर गोळ्या झाडन्यात आल्या ,यामध्ये २७ पर्यटकांना आपला जिव गमवावा लागला व काही पर्यटकांवर अजून उपचार सुरू आहेत.