मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : युवासेना उत्तर रायगड पनवेल आणि उरण विधानसभा पदाधिकार्यांन कडून पनवेल पोलिस उप आयुक्तांना - ड्रग्ज आणि नशायुक्त अमलीपदार्थ विरोधात कठोर कारवाही करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

पनवेल : पनवेल खारघर उरण आणि रायगड जिल्ह्या लगत असणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागात सर्रास विकल्या जाणाऱ्या गांजा, चरस, एमडी, तसेच इतर अंमली पदार्थांन संदर्भात आज युवासेना उत्तर रायगड पनवेल विधानसभा तसेच उरण विधानसभा पदाधिकाऱ्यांनी पनवेल पोलिस उपायुक्त श्री.विवेक पानसरे साहेब यांना निवेदन देत अवैध रित्या

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : युवासेना उत्तर रायगड पनवेल आणि उरण विधानसभा पदाधिकार्यांन कडून पनवेल पोलिस उप आयुक्तांना - ड्रग्ज आणि नशायुक्त अमलीपदार्थ विरोधात कठोर कारवाही करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

पनवेल : पनवेल खारघर उरण आणि रायगड जिल्ह्या लगत असणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागात सर्रास विकल्या जाणाऱ्या गांजा, चरस, एमडी, तसेच इतर अंमली पदार्थांन संदर्भात आज युवासेना उत्तर रायगड पनवेल विधानसभा तसेच उरण विधानसभा पदाधिकाऱ्यांनी पनवेल पोलिस उपायुक्त श्री.विवेक पानसरे साहेब यांना निवेदन देत अवैध रित्या गांजा आणि नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली तसेच अवैध्य नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिस उपायुक्त श्री.पानसरे साहेब यांनी दिले. ह्यावेळी युवासेनेचे राष्ट्रीय सचिव श्री.रुपेशदादा पाटील , शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. रामदासजी शेवाळे साहेब तसेच युवासेना पनवेल आणि उरण विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते

शेअर करा