मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे पहलगाम येथिल भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध

पनवेल जितिन शेट्टी : २२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, यामधे आपल्या देशातील तसेच विदेशातील देखिल काही पर्यटकांवर गोळ्या झाडन्यात आल्या ,यामध्ये २७ पर्यटकांना आपला जिव गमवावा लागला व काही पर्यटकांवर अजून उपचार सुरू आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News

पनवेल जितिन शेट्टी : २२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, यामधे आपल्या देशातील तसेच विदेशातील देखिल काही पर्यटकांवर गोळ्या झाडन्यात आल्या ,यामध्ये २७ पर्यटकांना आपला जिव गमवावा लागला व काही पर्यटकांवर अजून उपचार सुरू आहेत.

या निमित्ताने रमझान शेख प्रदेश संगठक सचिव राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार आणि खारघर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर नवी मुंबई येथे निषेध सभा व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

तसेच याप्रसंगी रमझान शेख यांनी तीव्र शब्दात आतंकवाद्यांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या, शरदचंद्र पवार साहेबानी विचार व्यक्त केले की सर्व विरोधी पक्ष यावेळी केंद्र सरकारच्या मागे भक्कमपणे उभे आहेत , काश्मीर तसेच आपल्या महाराष्ट्रातील कोकण हे पर्यटनासाठी प्रसिद्ध जागा आहेत तरी पुढील काळासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल कठोर पावले उचलावीत अशी भावना व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा: ED Office Fire : मुंबईतील ईडीचे कार्यालय असलेल्या इमारतीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या

शेअर करा