मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Bribe News : ठाणे महापालिकेत महाभ्रष्टाचाराचा स्फोट – उपायुक्त शंकर पाटोळे ३५ लाखांची लाच घेताना रंगेहात ताब्यात!

ठाणे :- ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराला पुन्हा एकदा काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Bribe News : ठाणे महापालिकेत महाभ्रष्टाचाराचा स्फोट – उपायुक्त शंकर पाटोळे ३५ लाखांची लाच घेताना रंगेहात ताब्यात!

ठाणे :- ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराला पुन्हा एकदा काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे हे तब्बल ३५ लाखांची जाडी लाच घेताना एसीबीच्या पथकाच्या जाळ्यात अडकले!

"३५ लाखांची जाडी लाच – उपायुक्त केबिनमधून थेट हवालदारांच्या ताब्यात!"
काय घडलं?

पाटोळे यांनी यापूर्वीच डेव्हलपर अभिराज बिल्डर्सचे मालक अभिजित कदम यांच्याकडून १० लाख रुपये खिशात घातले होते.
बुधवारी मात्र त्यांनी २५ लाखांची दुसरी हप्त्याची जाडी रक्कम स्वीकारली.
नेमकं त्याच वेळी भ्रष्टाचारविरोधी विभागाने (ACB) त्यांच्या केबिनवर धाड टाकत थेट हातात रंगेहात पकडलं.

"अतिक्रमण विभागाचा भ्रष्टाचार उघड – पाटोळेंचा पैसा खेळ बुडाला!"
वेळ आणि ठिकाण

संध्याकाळी ६.५० वा. एसीबीचं पथक पाटोळेंच्या केबिनमध्ये शिरलं आणि तिथेच लाखोंच्या नोटांचा खेळ उघड झाला.
अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला असून संपूर्ण व्यवहाराची चौकशी धगधगत्या टप्प्यात आहे.

"लाचखोरीतून ‘अधिकारी ते दलाल’ – ठाणे महापालिका पुन्हा चर्चेत!"

महापालिका हादरली!
या कारवाईनंतर ठाणे महापालिका प्रशासनात अक्षरशः खळबळ माजली आहे. शहरातील अतिक्रमण विभागातील कारभार किती खोलवर गंडला आहे याचा ठळक पुरावा या कारवाईतून समोर आला आहे.

हेही वाचा: Mumbai Murder News : मुंबई हादरली! "लंगडा" आसिफचा रक्तरंजित कहर – अॅक्टीव्हा धक्क्यावरून युवकावर चाकूहल्ला, पोलिसांच्या तडाख्यात खूनी जेरबंद!

शेअर करा