मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News : जमीन हडपण्यासाठी तयार केली बनावट कागदपत्रे

देहूरोड येथे दोघांवर गुन्हा दाखल

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

जमीन हडपण्यासाठी तयार केली बनावट कागदपत्रे देहूरोड येथे दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : देहूरोड परिसरात जमीन हडपण्याच्या उद्देशाने मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

देहूरोड येथे दोघांवर गुन्हा दाखलhttps://maharashtramirror.com/

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : देहूरोड परिसरात जमीन हडपण्याच्या उद्देशाने मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मिंकू संतोष म्हालोत्रा (वय ३४) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीश पुरणलाल अग्रवाल (६८) आणि विशाल सतीश अग्रवाल (४२, दोघे रा. देहूरोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (maharashtra mirror)

पोलीस दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील सर्व्हे नं. २८/१/१/१५ मधील ४.५ गुंठे जमिनीपैकी २.२५ गुंठे जमिनीवर हक्क दाखवण्यासाठी संशयितांनी आपापसात संगनमत केले. २० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नोटरीची बनावट पावती आणि फिर्यादीच्या मृत नातेवाइकांच्या नावाने खोट्या स्वाक्षऱ्या करून बनावट दस्तऐवज तयार केले. या आधारे जमीन हस्तांतरणाचा हक्क असल्याचा दावा करत ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. देहूरोड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. (maharashtra mirror)

https://maharashtramirror.com/

शेअर करा