
Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा
• अनौपचारिक गप्पांमधील वक्तव्याने निर्माण केला सस्पेन्स; गोकुळ दूध संघ आणि राजकीय घडामोडींवरही स्पष्ट भाष्य
विषय

• अनौपचारिक गप्पांमधील वक्तव्याने निर्माण केला सस्पेन्स; गोकुळ दूध संघ आणि राजकीय घडामोडींवरही स्पष्ट भाष्य

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले.

Pune News : पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने माजी उपमहापौर मुकारी अण्णाalgude यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे.

Pune News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन तरुणांना रंगेहात अटक करण्यात आली.

Kohlapur News :कोल्हापूर : इचलकरंजी येथील प्रसिद्ध पुरोहित व ज्योतिषी मंदार अजित रानडे (वय ३५) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा कर्नाटकातील सदलगा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे.

Pune News :पुणे: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल १८ महिन्यांचे वेतन थकविणे, त्यातून शिक्षकांनी अध्यापनावर टाकलेला बहिष्कार आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान यांची गंभीर दखल घेत पुणे विभागाच्या शिक्षण विभागाने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला मोठा दणका दिला आहे.