Salman Khan Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत काय घडलं, पोलिसांची कारवाई कुठपर्यंत पोहोचली?

Salman Khan House Firing Update सलमान खानच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार प्रकरणात पोलिसांना एक बाईक सापडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ANI :- रविवारी (14 एप्रिल)पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केला. अधिकाऱ्याने सांगितले की, वांद्रे भागात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर पहाटे 5 वाजता दोघांनी … Continue reading Salman Khan Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत काय घडलं, पोलिसांची कारवाई कुठपर्यंत पोहोचली?