
Salman Khan House Shoot Update : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहावा आरोपी हरियाणातून पकडला गेला
• मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरपाल सिंगला फतेहाबाद येथून अटक करण्यात आली आहे.
#

• मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरपाल सिंगला फतेहाबाद येथून अटक करण्यात आली आहे.

Salman Khan House Firing Update सलमान खानच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार प्रकरणात पोलिसांना एक बाईक सापडली.