
सलमान खानच्या पायात फाटके बूट की फॅशन ?
मुंबई : बॉलिवूड सूपरस्टार सलमान खान त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो; पण नुकताच त्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला.
#

मुंबई : बॉलिवूड सूपरस्टार सलमान खान त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो; पण नुकताच त्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला.

Chitra Wagh On House Arrest Show : एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' या शोवरील वाद वाढला आहे.

•सलमान खानला Salman Khan Death Threat अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

•मुंबई पोलिसांनी सांगितले की, जेव्हा आरोपी सलमान खानवर हल्ला करण्यात अयशस्वी ठरले तेव्हा त्यांनी त्यांचे संपूर्ण लक्ष बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्यावर केंद्रित केले.

Worli Police Arrested Salman Death Threat Criminal : अभिनेता सलमान खानला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.

•सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी मिळाली असून, त्यामध्ये त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी अन्यथा 5 कोटी रुपये द्या, असे म्हटले आहे.