
Pune News : ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अंडर-१४ फुटबॉल संघाची ऐतिहासिक कामगिरी; कोल्हापूरमधील सीबीएसई स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद
Pune News : पुणे : कोल्हापूर येथील संजीवनी स्कूलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सीबीएसई फुटबॉल स्पर्धेत नांदे येथील ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’च्या अंडर-१४ मुलांच्या फुटबॉल संघाने चमकदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले आहे.























