Pune News : गांधीजींचा अपमान! पुण्यात मध्यरात्री पुतळ्यावर ‘कोयता हल्ला’, एकाला अटक!
•Pune Mahatma Gandhi Statue : भगव्या वस्त्रातील माथेफिरुची अघोरी कृती; राज्यासह शहरात तीव्र संताप, काँग्रेस आक्रमक पुणे | रविवारी मध्यरात्रीच्या अंधारात पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसर एका अघोरी कृत्याने हादरला! राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर एका माथेफिरूने भगवे वस्त्र परिधान करून थेट कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज शुक्ला नामक या व्यक्तीने केलेल्या … Continue reading Pune News : गांधीजींचा अपमान! पुण्यात मध्यरात्री पुतळ्यावर ‘कोयता हल्ला’, एकाला अटक!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed