Mumbai Corona Update : मुंबईत पुन्हा कोरोना सावट! राज्यात वाढले संसर्गाचे आकडे
एका दिवसात 66 नवे रुग्ण – मुंबईतच 31; मृत्युमुखी पडलेले रुग्ण आधीपासून गंभीर आजारांनी ग्रस्त मुंबई :- राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचे सावट गडद होऊ लागले आहे. मंगळवारी (27 मे) महाराष्ट्रात एकूण 66 नवे कोविड रुग्ण आढळले, त्यातील सर्वाधिक 31 केसेस मुंबईतील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या आता 325 वर पोहोचली आहे. मुंबईतील घनदाट … Continue reading Mumbai Corona Update : मुंबईत पुन्हा कोरोना सावट! राज्यात वाढले संसर्गाचे आकडे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed