
Corona Cases In Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर! 86 नवे रुग्ण, 4 मृत्यू
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पॉझिटिव्ह; घरीच क्वारंटाईन राज्यात 435 रुग्ण बरे, पण नागरिकांना सरकारचा इशारा – “सावध राहा!”
#

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पॉझिटिव्ह; घरीच क्वारंटाईन राज्यात 435 रुग्ण बरे, पण नागरिकांना सरकारचा इशारा – “सावध राहा!”

एका दिवसात 66 नवे रुग्ण – मुंबईतच 31; मृत्युमुखी पडलेले रुग्ण आधीपासून गंभीर आजारांनी ग्रस्त