
Panvel News : पनवेलमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! 3 लाख किमतीच्या गांजासह बिहारचा तरुण गजाआड
Panvel Police Latest Crime News : गाढी नदी परिसरात रचला सापळा; अमलीपदार्थमुक्त नवी मुंबईसाठी पोलिसांचा 'ॲक्शन मोड'
#

Panvel Police Latest Crime News : गाढी नदी परिसरात रचला सापळा; अमलीपदार्थमुक्त नवी मुंबईसाठी पोलिसांचा 'ॲक्शन मोड'

पनवेल | कळंबोली सिग्नलवर सिमेंट बल्कर चालकाला वस्तरा दाखवून लुटणाऱ्या भयावह टोळीचा पनवेल गुन्हे शाखेने Panvel Crime Branch पर्दाफाश केला आहे.

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे Navi Mumbai CP यांनी कौतुक केले आहे.

Panvel Police Latest News : पनवेल पोलीस शहर ठाण्यात तक्रार दाखल, कामगारांची नोंद नसल्याचा तसेच बाल कामगार असल्याचा गंभीर आरोप

Panvel Police Latest News : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेप घेतल्यानंतर, पनवेल पोलिसांची कारवाई महिलाविरुद्ध गुन्हा दाखल