मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Police News : वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक..!!

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे Navi Mumbai CP यांनी कौतुक केले आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Police News : वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक..!!

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे Navi Mumbai CP यांनी कौतुक केले आहे. गजानन घाडगे यांनी शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत द्वितीय क्रमांकाचे गुणांकन प्राप्त करत प्रशासकीय कामगिरी केली आहे. भविष्यात त्यांची कामगिरी अशीच उज्वल राहील असा दृढ विश्वास असल्याचे प्रशस्तीपत्रक आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गजानन घाडगे यांना दिले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून गजानन घाडगे ओळखले जातात. पोलीस दलात त्यांच्या नावाचा एक दबदबा आहे. डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून गुन्हेगारांवर त्यांचा वचक कायम राहिला आहे. यापुर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तसेच सोलापूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. Navi Mumbai Police Latest News

शेअर करा