मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Accident News : इमारतीवरुन खाली पडून मृत्यू झालेल्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध सुरू

पनवेल : पनवेल जवळील पुष्पक नोड सेक्टर 1 येथील एका इमारतीवरुन खाली पडून जखमी होवून त्यानंतर मयत झालेल्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Accident News : इमारतीवरुन खाली पडून मृत्यू झालेल्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध सुरू

पनवेल : पनवेल जवळील पुष्पक नोड सेक्टर 1 येथील एका इमारतीवरुन खाली पडून जखमी होवून त्यानंतर मयत झालेल्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. Panvel Accident News

येथील निर्माणधीन इमारतीवरुन खाली पडून सदर इसम जखमी होवून मयत झाला आहे. त्याचा बांधा मध्यम, वय 30 ते 35 वर्षे, डोक्यावर मध्यम काळे केस, उंची अंदाजे 5 फुट आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे Panvel Police News दुरध्वनी 27452333 किंवा सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांच्याशी संपर्क साधावा. Panvel Accident News

हेही वाचा: Pune Police Officer Transfer : पुणे पोलीस दलातील 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या, प्रशासनाचे कारण

Web Tiitle : Panvel Accident News: The search is on for the relatives of Isma who died after falling from the building

शेअर करा