मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Police News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा रुट मार्च

पनवेल जितिन शेट्टी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या Panvel Police Route March मार्फत एरिया डॉमिनेशन आणि रुट मार्च पनवेल शहरात Panvel City तसेच करंजाडे वसाहत परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आ

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Police News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा रुट मार्च

पनवेल जितिन शेट्टी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या Panvel Police Route March मार्फत एरिया डॉमिनेशन आणि रुट मार्च पनवेल शहरात Panvel City तसेच करंजाडे वसाहत परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. Panvel Police News
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह सीआयएसएफचे अधिकारी व कर्मचारी, जवान, आदींच्या पथकाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परिसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणी येथे पायी भेटी देवून तेथील परिसराची व परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. अशाच प्रकारे करंजाडे वसाहतीमध्ये सुद्धा पायी भेटी देवून परिसराची माहिती घेण्यात आली तसेच मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांसह पोलीस पाटील आदी सहभागी झाले होते. Panvel Police News

हेही वाचा: बीड : बाल कल्याण समितीच्या भ्रष्ट सदस्य एसीबीच्या जाळ्यात!

शेअर करा