
मुंबईत 'महिला राज': भाजपच्या 'या' 7 नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीत; तेजस्वी घोसाळकर की राजश्री शिरवडकर? कोणाला मिळणार संधी?
Mumbai Women Mayor : आरक्षण 'सर्वसाधारण महिला' निघाल्याने भाजपला मोठा दिलासा; 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये हालचालींना वेग





















