
Solapur News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; अक्कलकोटला निघालेल्या भारंबे कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Solapur News :सोलापूर : अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघालेल्या कल्याण येथील भारंबे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
शहरे

Solapur News :सोलापूर : अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघालेल्या कल्याण येथील भारंबे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

Solapur News : सोलापूर : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार सुधारण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे.

Tuljapur News : तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत प्रेमप्रकरणाच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Sangola news : सांगोला : तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Solapur News : सोलापूर : उजनी धरणावर प्रस्तावित करण्यात आलेल्या तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि लघु मॉड्युलर अणुभट्टी या चारही प्रकल्पांना करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

Solapur News :सोलापूर : पावसाने फिरवलेली पाठ, तीनशे फूट खोल जाऊनही कोरड्या पडलेल्या बोअरवेल, डोळ्यांदेखत करपून गेलेली उभी पिके आणि डोक्यावर वाढत चाललेला बँकांच्या कर्जाचा डोंगर… अशा चौफेर संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विदारक व्यथा केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर उघड झाली.