मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pandharpur News : एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी; तहसील कार्यालयासमोर गजी ढोल वाजवत आंदोलन

Pandharpur News : पंढरपूर : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता पंढरपुरात धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी; तहसील कार्यालयासमोर गजी ढोल वाजवत आंदोलन
एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी; तहसील कार्यालयासमोर गजी ढोल वाजवत आंदोलन

Pandharpur News : पंढरपूर : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता पंढरपुरात धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, तसेच आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत सरकारने धनगर समाजाच्या बाजूने ठामपणे भूमिका घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गजी ढोल वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, तसेच सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत समाजाच्या मागणीची प्रभावीपणे बाजू मांडावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.https://maharashtramirror.com/ pandharpur News
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून राज्यभरात आंदोलनाची भूमिका घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात झालेल्या या आंदोलनामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.https://maharashtramirror.com/ Pandhapur News
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत आणि न्यायालयीन प्रक्रियेत समाजाच्या मागणीला प्रभावी पाठबळ द्यावे, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली.

शेअर करा