
Nagpur News : मुख्यमंत्र्यांची यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातील गावात करणार मुक्काम
Nagpur News : नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाची दिवाळी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत साजरी करणार आहेत.
शहरे

Nagpur News : नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाची दिवाळी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत साजरी करणार आहेत.

Nagpur News :नागपूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नाही.

•" आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या नाकात दम आणणार; कराळे मास्तरची नवी घोषणा."नागपूर पदवीधर निवडणुकीत 25 हजार मते घेत कराळे ठरले 'किंगमेकर'

•"अशी कोणाची पक्षातून हकालपट्टी होऊ नये आणि कार्यकर्त्यांनीही पक्षावर अशी वेळ आणू नये," असा सूचक उच्चार करत विद्या चव्हाणांनी मांडली भूमिका

Nagpur News :नागपूर : पाचशे कोटी रुपयांच्या आरोपांवरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर ऑडिओ क्लिप सादर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Nagpur News:नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-ब आणि गट-क पूर्व व मुख्य परीक्षा २०२५ मधील कथित गैरप्रकारांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आयोगातील घडामोडींना वेग आला आहे.