मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

pune crime : चांगल्या परताव्याच्या अमिषाने अकरा कोटींची फसवणूक

Pimpri News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर: वाकड येथील व्हाईट स्क्वेअर ऑफिसमध्ये विविध कंपन्यांमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ११ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

चांगल्या परताव्याच्या अमिषाने अकरा कोटींची फसवणूक वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
चांगल्या परताव्याच्या अमिषाने अकरा कोटींची फसवणूक वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pimpri crime : वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pimpri News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर: वाकड येथील व्हाईट स्क्वेअर ऑफिसमध्ये विविध कंपन्यांमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ११ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका दाम्पंत्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ pimpri news

सचिन चंद्रकांत साळुंखे (वय ३७), श्वेता सचिन साळुंखे (वय ३५, दोघे रा. पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दीपक दत्तात्रेय बर्गे (वय ४०, भुगाव, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ pimpri News

तक्रारीनुसार, आरोपींनी स्वतः कॅफेचे मालक असल्याचे सांगून फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांना विविध कंपन्यांत गुंतवणुकीवर इक्विटी शेअर्स आणि चांगल्या परताव्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवून एकूण ११ कोटी ६७ लाख ७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी या रकमेचा अपहार करून कोणतीही रक्कम परत न करता फसवणूक केली. ही घटना ११ मे २०२५ ते २ सप्टेंबर २०२६ दरम्यान घडली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

शेअर करा