मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Share Market Fraud Pune | शेयर मार्केटच्या नावाखाली पुणेकरांना २६ कोटींचा चूना : मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Share Market Fraud Pune | महिना ५% परताव्याचे आमिष दाखवत केली फसवणूक

M
mubarak

1 मिनिट वाचन

share market fraud pune

  • Share Market Fraud Pune | महिना ५% परताव्याचे आमिष दाखवत केली फसवणूक
  • पुणे, दि. ३ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Share Market Fraud Pune

    शेयर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास दरमहा ५% परतावा देण्याचे आमिष दाखवून एका कंपनीने पुणेकरांना तब्बल २६ कोटी ४१ लाख रुपयांचा चुना लावला आहे. मुंढवा (mundhwa police station) पोलीस ठाण्यात कंपनी मालकासह ७ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

    याबाबत एका ठेवीदाराने तक्रार दिल्यावरून मुंढवा पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश गाडीवडार व इतर ७ विरुद्ध गुरन.३२५/२०२४ भादंवि कलम ४०६, ४२०, ३४, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीयसंस्थांमधील) हित संबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Police

    सन २०२०-२०२४ दरम्यान नामांकित कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास ५% दरमहा परतावा देण्याचे आमिष एस जी इंस्व्हेस्टमेन्ट कंपनीकडून ठेवीदारांना देण्यात आले होते. यावेळी परतावा न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली.

    गुन्ह्याचा अधिक तपास मुंढवा पोलीस ठाणे गुन्हे निरीक्षक बाबासाहेब निकम करत आहेत.

    हेही वाचा: Pune Crime News | हनी ट्रॅप, खंडणी प्रकरणात पोलीस उपनि काशिनाथ उभे यांचा सहभाग : पुणे पोलीस दलात चाललंय काय?

    हेही वाचा: Kalamandi Exhibition | महिला सशक्तीकरणाचे प्रतीक ठरतंय 'कलामंडी'

    हेही वाचा: Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरची पदकांची हॅट्ट्रिक हुकली

    शेअर करा