मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : धक्कादायक..पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या!

• खडकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्याच्या जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune News : धक्कादायक..पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या!

•खडकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्याच्या जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुणे :- खडकी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्यातील जंगलामधील एका झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

खडकी पोलीस ठाण्याचे तपस पथकातील अण्णा गुंजाळ हे मागील दोन तीन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा फोन देखील नॉट रिचेबल तसेच लागत नव्हता. त्यांचे कुटुंब आज खडकी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करणार होते. तत्पूर्वी गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याचे लोणावळा पोलिसांनी कळविले आहे. अण्णा गुंजाळे यांनी कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे. गुंजाळ यांच्या आत्महत्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: IND VS ENG 1st ODI : टीम इंडिया नागपुरात चमकली, गिल-अय्यर आणि त्यानंतर अक्षर पटेलने बॅटने कहर केला; इंग्लंडचा 4 विकेट्सनी पराभव!

शेअर करा