मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News | होळी, शिवजंयतीच्या पार्श्वभूमीवर नांदेडसिटी पोलिसांकडून रूट मार्च

पुणे, दि.

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune news

पुणे, दि. ११ मार्च, महाराष्ट्र मिरर : Pune News

होळी, धुलीवंदन व शिवजयंती नागरिकांना निर्विघ्नपणे साजरा करता यावी यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेडसिटी पोलिसांकडून आज रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या नेत्तृत्वाखाली 2 सपोनि, पोउपनिरीक्षक, 22 अंमलदार, 15 होमगार्ड व आरसीपी क्र. 03 सहभागी झाले होते.

आज दिनांक 11 रोजी सायंकाळी ५ वा ते ७ वा चे दरम्यान पोलीस उप आयुक्त परिमंडळ 03 व सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीत आगामी येणाऱ्या होळी, धुलीवंदन, शिवजयंती या सण-उत्सव अनुषंगाने रुट मार्च घेण्यात आला.

रूटमार्च जेपी नगर येथून सुरू होऊन किरकटवाडी चौक - किरकटवाडी गावठाण- युटर्न मारुन परत किरकटवाडी चौक - कोल्हेवाडी चौक - खडकवासला कार्नर - लमाण वस्ती- खडकवासला गावठाण- खडकवासला चौपाटी भागात रुटमार्च घेण्यात आला.

शेअर करा