मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Beam light cases : हडपसर लेझर लाईट वापर प्रकरणी ६ गुन्हे दाखल

पुणे, दि.

M
mubarak

1 मिनिट वाचन

hasapsar beam light cases

पुणे, दि. ११ सप्टेंबर, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर :

उत्सव साजरा करताना डीजे सोबत थिरकण्यासाठी बीम लाईटचा वापर करणाऱ्या मंडळावर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हडपसर परिसरात दहीहंडी साजरा करताना शार्पी लाईट, बिम लाईट लावणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हडपसर पोलिसांकडून मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. Pune Beam Light Cases सदर कारवाई पोलीस उपायुक्त-५ आर.राजा, हडपसर पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दहीहंडी 2024 च्या अनुषंगाने लेझर लाईट, बिम लाईट साउंडचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

1) गु. रजि. नं - 1364/2024 भा. न्या. सं. 223,3(5) प्रमाणे

  • आरोपी - प्रभाकर पवार
  • 2) गु . रजि. नं - 1367/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे

    • आरोपी - हर्षद भालसिंग 35, 2) राकेश चौधरी 32
    • 3) गु . रजि. नं - 1368/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे

      • आरोपी - गणेश यादव- 30, रा. फुरसुंगी,अजिंक्य ढमाळ- 33 रा. भेकराईनगर
      • 4) गु . रजि. नं - 1369/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे

        • आरोपी - मनोज जगताप 38, रा धमाळवाडी, महादेव खापणे 33 रा. कोल्हापूर
        • 5) गु . रजि. नं - 1371/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे

          • आरोपी - रोशन पाटील रा ससाणेनगर, आशिष चव्हाण रा. हडपसर
          • 6) गु . रजि. नं - 1372/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे

            • आरोपी अनिकेत जगताप रा. ससाणेनगर, मोहंमद आशिक रा. केरळ
            • दि. 10/09/24 रोजी हडपसर पोलीस स्टेशनकडील लेजर लाईटचे 06 गुन्ह्यातील लेझर, बिम लाईट, व स्पीकरचे मशीन असा मुद्देमाल कायदेशीर पद्धतीने जप्त करून नमूद गुन्ह्यातील आरोपींना BNSS 135 (1) (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली.

              हेही वाचा: Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची दानपेटी उघडली, तिसऱ्या दिवशीही आले लाखो रुपयांचे सोने-चांदीचा मोठ्या प्रमाणात दान

              शेअर करा