मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Election News : निवडणुकीपूर्वी मुंबईतील विक्रोळीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Vikhroli Police And Mumbai Election Commission Seized Silver At Naka vandu : विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या तपास पथकाने जप्त केलेल्या कॅश व्हॅनमध्ये या चांदीच्या विटा सापडल्या.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Election News : निवडणुकीपूर्वी मुंबईतील विक्रोळीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Vikhroli Police And Mumbai Election Commission Seized Silver At Naka vandu : विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या तपास पथकाने जप्त केलेल्या कॅश व्हॅनमध्ये या चांदीच्या विटा सापडल्या. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत.

मुंबई :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election रणधुमाळीत मुंबईतील विक्रोळी येथे एका कॅश व्हॅनमधून साडेसहा टन चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत करोडोंमध्ये असल्याचे बोलले जात आहे. विक्रोळी पोलीस Vikhroli Police आणि निवडणूक आयोगाच्या Flying Squad तपास पथकाने जप्त केलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्याचं सांगण्यात येत आहे.कोट्यवधी रुपयांच्या या चांदीच्या विटा ब्रिंक्स कंपनीच्या वाहनात मुलुंड येथील गोदामात ठेवण्यात आल्या होत्या. या चांदीच्या विटा कोणाच्या आहेत, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीसंदर्भात पोलीस आणि निवडणूक आयोगाचे पथक गांभीर्याने तपासणी मोहीम राबवत आहे. याबाबत पोलिस आणि निवडणूक आयोगाचे पथक सातत्याने कारवाई करत आहे. या भागात शनिवारी (9 नोव्हेंबर) पोलिसांनी एका कारमधून मोठी रोकड जप्त केली.पोलिसांनी कारमधून मोठी रोकड जप्त केली. गाडीच्या ड्रायव्हरने सांगितले की, पैसे एटीएममध्ये भरण्यासाठी घेतले जात होते, परंतु या संदर्भात त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत, त्यानंतर ही रक्कम जप्त करण्यात आली.

शेअर करा