
Maharashtra Vidhan Sabha Election : मतदानाच्या दिवशी सुमारे 150 गुन्हे दाखल, निवडणूक आयोगाने कारवाई केली
Maharashtra Vidhan Sabha Latest Update.
#

Maharashtra Vidhan Sabha Latest Update.

Akhilesh Yadav On Vinod Tawade : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्र निवडणुकीत मतदानाच्या 14 तास आधी भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे पकडल्या गेलेल्या कथित रोखीवर भाष्य केले आहे.

Aditya Thackeray On Ramdas Kadam : दापोलीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचा मुलगा आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली

Stone pelting on shiv sena thackeray group vehicles : निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याची घटना बुधवारी हिंगोलीत घडली.