
Raj Thackeray: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; 'दुबार मतदार' प्रश्नावर राज ठाकरे संतापले
Raj Thackeray On Maharashtra Election Commission : पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी मतदान; राज ठाकरेंकडून निवडणूक आयुक्तांवर टीका























