मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजी नगरमधून उमेदवारी दिली, कोणाला मिळाले तिकीट?

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजी नगरमधून उमेदवारी दिली, कोणाला मिळाले तिकीट?

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. सीएम शिंदे यांनी आमदार संदिपान भुमरे यांना तिकीट दिले आहे

छत्रपती संभाजीनगर :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदार संदिपान भुमरे यांना तिकीट दिले आहे.

छत्रपती संभाजी नगरमधून उमेदवार कोण असणार याबाबत महायुतीमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता सीएम एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आता त्यांनी आपला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे.

इम्तियाज जलील 2024 च्या निवडणुकीत छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे उमेदवार आहेत. ते या मतदारसंघाचे विद्यमान खासदारही आहेत. यंदाच्या निवडणूक मध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असं सामना छत्रपती संभाजी नगर मध्ये पाहायला मिळणं नसून ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली असून शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे असून यंदाच्या निवडणुकीमध्ये तिहेरी सामना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई 04 ठिकाणी छापे ; कोट्यावधी किंमतीची अंमली पदार्थ जप्त

शेअर करा