
Lok Sabha Election Result : राज्यात 2 आमदारांचा राजीनामा, लवकरच आणखी 4 आमदार विधानसभेचे सदस्यत्व सोडणार आहेत
Lok Sabha Election Result : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला आहे.
#

Lok Sabha Election Result : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला आहे.

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे.