
Chandrashekhar Bawankule : हिंसाचारामागील लोक शोधा…', चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरातील गदारोळावर मोठे वक्तव्य
Chandrashekhar Bawankule on Nagpur Violence : नागपूर हिंसाचारावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शांतता राखणे हे सरकार आणि विरोधकांचे कर्तव्य आहे.























