
CM Devendra Fadnavis : ‘मोदींच्या नेतृत्वात भारताच्या महानतेचा डंका विश्वात वाजतो आहे’, मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
CM Devendra Fadnavis Wishes PM Modi On Birthday : '75 वर्षांचे तरुण म्हणून मोदी तितक्याच उमेदीने कार्यरत'; '2047 पर्यंत विकसित राष्ट्र' बनवण्याच्या संकल्पात सहभागी होण्याचा निर्धार






















