Anjali Damania : अजित पवारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वाद; “उपमुख्यमंत्र्यांना हे शोभते का?”, अंजली दमानियांचा सवाल

•Anjali Damania On Ajit Pawar माढ्यात अवैध उत्खननावरील कारवाईवरून फोनवर संतापले अजित पवार; थेट फोन कॉलवर महिला अधिकाऱ्याला दम पुणे :- सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्यास सांगितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नवा वाद निर्माण झाला असून, … Continue reading Anjali Damania : अजित पवारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वाद; “उपमुख्यमंत्र्यांना हे शोभते का?”, अंजली दमानियांचा सवाल