Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी अचानक खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली

•शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी 1 वाजता दादर येथील शिवसेनाभवनात पक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई :- महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींदरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पक्ष नेत्यांची अचानक बैठक बोलावली आहे. त्यांनी पक्षाच्या सर्व खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांना बैठकीला उपस्थित … Continue reading Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी अचानक खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली