Marathi Breaking News
-
मुंबई
Sanjay Raut : वक्फ विधेयकाबाबत संजय राऊत यांचा भाजपवर टोला, ‘जिनांनीही मुस्लिमांना कधीच वागणूक दिली नाही…’
•कालच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर शुल्क लादले, त्यावर चर्चा व्हायला हवी होती, असे संजय राऊत म्हणाले. हे विधेयक म्हणजे लोकांचे लक्ष…
Read More » -
मुंबई
Rahul Kanal : शिवसेना नेते राहुल कनाल यांनी Bookmyshow ला पत्र लिहून ही मोठी मागणी केली आहे
Rahul Kanal Request BookMyShow : देशाच्या कायद्याच्या विरोधात असलेले कलाकार, कार्यक्रम किंवा कार्यक्रमांपासून दूर राहणे ही कोणत्याही व्यासपीठाची नैतिक जबाबदारी…
Read More » -
पुणे
Daund News : रयत क्रांती संघटनेच्या राज्य प्रवक्ते पदी भानुदास शिंदे यांची निवड
दौंड तालुका प्रतिनिधी, ता. ३ पुणे जिल्ह्यामध्ये सदाभाऊ खोत यांच्या खांद्याला खांदा लावून गेली पंधरा वीस वर्षे धडाडीने काम करणारे…
Read More » -
पुणे
Daund News : डॉक्टर अपूर्वा हुंबे यांना वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी प्रदान
दौंड तालुका प्रतिनिधी, ता. ३ वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित समजली जाणारी एमबीबीएस ही पदवी अपूर्वा अनिल हुंबे यांनी नुकतीच प्राप्त केली…
Read More » -
मुंबई
Kalyan Bribe News : कल्याण वाहतूक शाखेतील वाहतूक वॉर्डन वाहतूकदाराकडून लाच घेताना अटक
•एका वाहतूकदाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेताना कल्याण वाहतूक शाखेतील एका वाहतूक वॉर्डन याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ…
Read More » -
मुंबई
Uddhav Thackeray : वक्फ विधेयकावर स्वतः उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली, म्हणाले- ‘काही बदल…’
• Uddhav Thackeray Speaks on Waqf Board शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना, ते काल मुस्लिमांवर भाषण देत…
Read More » -
मुंबई
Ambernath News : इथे नोकरी लावायला…’, मराठी बोलता येत नसल्याने राज ठाकरेंच्या मनसे कार्यकर्त्यांनी केला गोंधळ, बँक मॅनेजरला धमकी
•मराठीत व्यवहार करण्याची मागणी करत मनसेने बँकांमध्ये गोंधळ घातला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कामगार बँक मॅनेजरला मारहाण करताना दिसत…
Read More » -
महाराष्ट्र
Thane Crime News : रिक्षा चोरणाऱ्याला ठाण्यामधून अटक
•रिक्षा चोरून विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांनी अटक केली.चोरीच्या 3 रिक्षा जप्त ठाणे :- रिक्षा…
Read More » -
महाराष्ट्र
Jalna Bribe News : पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी आणि खाजगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात
•वडिलोपार्जित जागा आणि घर वारसा हक्काने (8 अ) चे प्रमाणपत्र देण्याकरिता मागितली होती लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांची धडक…
Read More » -
क्राईम न्यूज
Pune Bribe News : शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर ; एक लाखाची लाच स्वीकारताना वरिष्ठ सहाय्यक आणि कार्यालयीन अधीक्षक अडकला
Pune Latest ACB Trap News : बी. जे. शासकीय महाविद्यालय, पुणे येथील वरिष्ठ सहायक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना लाच मागणी…
Read More »