Maharashtra Breaking News
-
क्राईम न्यूज
Mumbai Drugs News : मुंबईत ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले! – एएनसीची धडक कारवाई; 4 कोटींहून अधिक किमतीचे ‘हेरॉईन’ आणि ‘एमडी’ जप्त, 10 तस्कर अटकेत
Mumbai Latest Drug News : बोरीवली ते धारावीपर्यंत 6 ठिकाणी छापे; तस्करांकडून 5 लाख 87 हजार रोख रक्कमही हस्तगत; अंमली…
Read More » -
मुंबई
Bhiwandi Crime News : भिवंडीत ‘दारूची नदी’ आटवली! – 1,115 लिटर हातभट्टी दारूचा साठा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
• गोपनीय माहितीवर आधारित छापा; आलिमघर येथील घरातून 1 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत; एका आरोपीला बेड्या भिवंडी (नारपोली) :-…
Read More » -
क्राईम न्यूज
Mumbai Job Fraud : परदेशातील नोकरीचा देखावा! – नागपाडा येथे 9 बेकायदेशीर एजन्सी उघड; गुन्हे शाखा आणि ‘प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स’ची संयुक्त कारवाई
Mumbai Job Fraud News : विदेश मंत्रालयाचा परवाना नसताना फसवणूक; 238 भारतीय पासपोर्ट जप्त; नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले…
Read More » -
मुंबई
Thane Cyber Crime News : ठाण्यात सायबर लुटमार! – 85 लाखांची फसवणूक; बनावट ॲपवर ‘6 कोटी नफ्याचे’ अमिष दाखवून सेवानिवृत्ताची आयुष्यभराची कमाई लुटली
Thane Latest Cyber Crime News : फेसबुकवर ट्रेडिंग संदेशाद्वारे जाळ्यात ओढले; नफा काढण्यासाठी पुन्हा 1.30 कोटींची मागणी होताच फसवणूक उघड;…
Read More » -
पुणे
Pune News : शाळा दूर, बालविवाह जवळ! – राज्यातील 15 हजार किशोरवयीन मुली शिक्षणापासून वंचित; शिक्षण विभागाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह
•कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या धोरणाचा मुलींना मोठा फटका; शिक्षण सोडून गेलेल्या 30 हजार मुला-मुलींची नोंद शासनाकडे नाही पुणे :-…
Read More » -
मुंबई
Nitesh Rane : ‘झाडांची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का?’ – नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानामुळे नाशिक वृक्षतोड प्रकरणाला धार्मिक वळण
Nitesh Rane On Nashik : राणे म्हणतात, ‘एका धर्माला एक न्याय कशाला?’; ठाकरे गटाचा हल्लाबोल, ‘टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोडसारखा विषय बसणार…
Read More » -
मुंबई
चैत्यभूमीवर ‘महापरिनिर्वाण दिना’ची जय्यत तयारी! – बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस, विद्युत व्यवस्था आणि आरोग्य शिबिराचे आयोजन
•69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या अनुयायांसाठी सोयीसुविधा सज्ज; गतवर्षीच्या तुलनेत अधिक सेवा मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69…
Read More » -
मुंबई
Mumbai Crime News : मुंबईत 31 कोटींच्या फसवणुकीने खळबळ! – बिल्डर पिता-पुत्रांनी जोगेश्वरीतील पुनर्विकास प्रकल्पात 18 गुंतवणूकदारांची दिशाभूल केली
•वार्षिक 18 % व्याजाचे मोठे आमिष; ‘रणबीर रिअल इस्टेट’चे संचालक जयकुमार आणि सुयश गुप्ता फरार; अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read More » -
क्राईम न्यूज
मुंबई हादरली! – 65 वर्षीय नराधम निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षीय चिमुरडीवर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार
Mumbai Police Latest Crime News : बोरिवलीतील एकाच इमारतीतील संतापजनक घटना; सीसीटीव्हीत अत्याचाराची कृती कैद; आरोपीला पोलीस कोठडी मुंबई :-…
Read More » -
क्राईम न्यूज
Virar Crime News : गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड! – विरार गुन्हे शाखेची मोठी कारवाई; महिलेवर गुन्हा दाखल, लाखो रुपयांचा माल जप्त
Virar Police Busted Daru Adda : अर्नाळा, बंदरपाडा येथे बेकायदेशीर रसायन आणि दारू नष्ट; उत्पादन थांबवण्यासाठी पोलीस दलाची धडक मोहीम…
Read More »