राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या समर्थनावर शरद पवार म्हणाले- ‘कधी कधी ते…’

Sharad Pawar On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सातारा :- महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन शरद पवार Sharad Pawar यांनी उपरोधिक टिप्पणी करत राज ठाकरेंचे मत वारंवार बदलत असल्याचे सांगितले. साताऱ्यातून शरद … Continue reading राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या समर्थनावर शरद पवार म्हणाले- ‘कधी कधी ते…’