
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल
•सततच्या दौऱ्यांमुळे आणि थकवल्यामुळे तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल; आगामी सर्व नियोजित कार्यक्रम व दौरा तात्पुरता रद्द
#

•सततच्या दौऱ्यांमुळे आणि थकवल्यामुळे तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल; आगामी सर्व नियोजित कार्यक्रम व दौरा तात्पुरता रद्द

Sanjay Raut On Sharad Pawar : मविआकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब | "विलीनीकरण ही आधीपासूनच दंतकथा होती" - राऊतांचा टोला | विरोधी पक्षातील नेत्यांना सत्तेच्या मागे न धावण्याचा सूचक इशारा

NCP Latest News : "ज्यांच्याशी चर्चा सुरू होती तेच आता हयात नाहीत"; विलीनीकरणाचा प्रस्ताव आता इतिहासजमा; सुनेत्रा पवार आणि अजित पवार गटाचे अद्यापही मौन

Sharad Pawar Health Update : रुबी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती, सर्व रिपोर्ट समाधानकारक | आठवड्याभरात दुसऱ्यांदा करण्यात आले होते दाखल

Maharashtra Rajya Sabha election : महायुती 6 तर महाविकास आघाडी 1 जागा जिंकणार?

Sharad Pawar Health Update : छातीतील संसर्गावर मात करून शरद पवार पुन्हा जोमाने सक्रिय होण्यासाठी सज्ज; सुप्रिया सुळेंनी रुग्णालयातून नेले घरी