मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड निविदेची चौकशी होणार; प्रताप सरनाईकांनी मागवला सविस्तर अहवालशिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबाराची सरकारकडून गंभीर दखल; दोषींना पाठीशी घालणार नाही – सुनेत्रा पवारसामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितल्याचा संजय राऊत व नरसिंग उरगीर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणीविक्रोळीत 13 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी कापड विक्रेत्याला अटक; पुन्हा परिसरात दिसताच नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यातसात म्हणजे सात! उपेंद्र लिमयेंनी सांगितली साऊथची शिस्तमला ती सीतेच्या भूमिकेत अजिबात योग्य वाटली नाही” : तनिषा मुखर्जी

Pune News : पुण्यात डीजेवरून वाद चिघळला

Pune News पुणे , मिरर - पुण्यात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे (DJ), लेझर आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांवरून प्रशासन, गणेश मंडळ कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्यात वाद कमालीचा चिघळला आहे.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुण्यात डीजेवरून वाद चिघळला
पुण्यात डीजेवरून वाद चिघळला

Pune News पुणे , मिरर - पुण्यात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे (DJ), लेझर आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांवरून प्रशासन, गणेश मंडळ कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्यात वाद कमालीचा चिघळला आहे. आगामी गणेशोत्सवात DJ साउंडसाठी 4 बेस आणि 4 टॉपला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ध्वनीची मर्यादा राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून हा नियम लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. 4 बेस आणि 4 टॉपला परवानगी देण्याबाबत सहमती होत आहे. सुमारे 80 टक्के गणेश मंडळांनी या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper