Skip to content

Pune News : पुण्यात डीजेवरून वाद चिघळला

Pune News पुणे , मिरर - पुण्यात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे (DJ), लेझर आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांवरून प्रशासन, गणेश मंडळ कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्यात वाद कमालीचा चिघळला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुण्यात डीजेवरून वाद चिघळला
पुण्यात डीजेवरून वाद चिघळला

Pune News पुणे , मिरर - पुण्यात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे (DJ), लेझर आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांवरून प्रशासन, गणेश मंडळ कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्यात वाद कमालीचा चिघळला आहे. आगामी गणेशोत्सवात DJ साउंडसाठी 4 बेस आणि 4 टॉपला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ध्वनीची मर्यादा राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून हा नियम लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. 4 बेस आणि 4 टॉपला परवानगी देण्याबाबत सहमती होत आहे. सुमारे 80 टक्के गणेश मंडळांनी या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

Share