
Uran News : ग्रुप ग्रामपंचायत जासई तर्फे शितल वाघमारेचा सत्कार
उरण विठ्ठल ममताबादे : जासई रेल्वे कॉलनी येथील कुमारी शीतल विजय वाघमारे हिचे पीएसआय (कोकण विभाग ) पदावर नियुक्ती झाल्या बद्दल ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोष रामचंद्र घरत यांच्या मार्फत शितल वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित सर्व मान्यवरांतर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले .













