मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aarti Behra : राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सदिच्छा भेट

उरण : राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा Aarti Behra यांनी रामदास आठवले Ramdas Athavle यांची सदिच्छा भेट घेतली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

उरण : राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा Aarti Behra यांनी रामदास आठवले Ramdas Athavle यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयावर आरती बेहरा व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली. महिलांच्या विविध समस्या व त्यावर उपाय योजना या संदर्भात सुद्धा चर्चा झाली.

उरण : राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा Aarti Behra यांनी रामदास आठवले Ramdas Athavle यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयावर आरती बेहरा व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली. महिलांच्या विविध समस्या व त्यावर उपाय योजना या संदर्भात सुद्धा चर्चा झाली.

यावेळी राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे पदाधिकारी डी पी सोनावणे, राजेंद्र घरत, सुरेश वारेकर आदी मान्यवर उपस्थित होते. लवकरच राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा यांनी दिली.

हेही वाचा: Ahmednagar commissioner Bribe : छत्रपती संभाजीनगर एसीबीची अहमदनगर पालिका आयुक्तावर धडक कारवाई, बांधकाम व्यवसाय कडून चक्क आयुक्तांनीच मागितले 8 लाखाची लाच

शेअर करा