मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uran News : उरणच्या माजी तहसिलदार मनिषा घरत यांचे निधन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरणच्या माजी तहसिलदार मनिषा मनोहर घरत Manisha Gharat (७५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.उरण तालुक्याच्या तहसिलदार पदावर व मुंबई उपनगरातील कुर्ला,मुलुंड व ठाणे येथे त्यांनी काम केले असून,त्यांच्या महसूल विभागातील कार्यकाळात विविध क्षेत्रातील व्यक्तींशी माणुसकीचे ना

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uran News : उरणच्या माजी तहसिलदार मनिषा घरत यांचे निधन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरणच्या माजी तहसिलदार मनिषा मनोहर घरत Manisha Gharat (७५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.उरण तालुक्याच्या तहसिलदार पदावर व मुंबई उपनगरातील कुर्ला,मुलुंड व ठाणे येथे त्यांनी काम केले असून,त्यांच्या महसूल विभागातील कार्यकाळात विविध क्षेत्रातील व्यक्तींशी माणुसकीचे नाते निर्माण झाले होते.अतिशय प्रेमळ आणि प्रत्येकाला कामात मदत करणाऱ्या मनिषा घरत गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या मागे सेवा निवृत्त पती, मुलगा,सून आणि नातवंडे असा परिवार आहे. एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर उरणच्या बोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या पत्रकार आशिष घरत यांच्या मातोश्री होत्या.

शेअर करा