मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Solapur Breaking News : सांगोल्यात खळबळजनक प्रकार ; मतदाराने ईव्हीएम मशीन जाळली

•सोलापुरात जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात खळबळ जनक घटना घडली असून संतप्त मतदारांनी ईव्हीएम मशीन पेट्रोल टाकून जाळली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Solapur Breaking News

•सोलापुरात जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात खळबळ जनक घटना घडली असून संतप्त मतदारांनी ईव्हीएम मशीन पेट्रोल टाकून जाळली

सोलापूर :- सांगोला तालुक्यातील बागलवाडी गावातील मतदान केंद्रावर एका मतदाराने संतप्त होत मतदानाच्या केंद्राच्या ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळणु टाकले आहे.भाजप आणि काँग्रेस अशी लढत होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मतदान केंद्रावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया चालू असताना संतप्त मतदाराने ईव्हीएम मशीन प्रयत्न केला आहे. Solapur Breaking News

घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मतदान केंद्र जात मध्ये जाऊन पेट्रोल टाकून ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून संबंधित केंद्रावर नवीन ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन बसवण्यात आली असून पुन्हा मतदान चालू झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. Solapur Breaking News

हेही वाचा: Loksabha Election 2024 : मतदान केंद्रावर दुखद घटना ; मतदानाच्या रांगेत असताना वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शेअर करा